बारामतीमध्ये युगेंद्र पवारांच्या निवासस्थानी सध्या सांत्वनपर भेटींसाठी मोठी गर्दी होत आहे. अजित पवारांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.