बारामती कृषी प्रदर्शनात एआय तंत्रज्ञानाद्वारे एका एकरात ६०० गोणी कांदा उत्पादन घेण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले असून संतोष करंजे यांनी याबद्दल मार्गदर्शन केले आहे