बारामती शहर पोलीस स्टेशनच्या वतीने विविध सणांच्या पार्श्वभूमीवर शहराच्या मुख्य बाजारपेठेमधून पोलिसांनी रूट मार्च काढला आहे. रामनवमी,रमजान ईद आदी सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने हा रूटमार्च पोलिसांच्या वतीने काढण्यात आलाय.