दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ब्रांझ धातूचा पुतळा तयार झाला असून त्याचे लवकरच उद्घाटन होणार आहे. पुतळ्याचे वजन एक टन असून उंची दहा फूट आहे अजित पवार यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा बारामतीत होणार आहे. नटराज नाट्य कला मंदिराच्यावतीने हा पुतळा उभारण्यात येणार आहे.