विधान परिषद निकालाआधीच बार्शीत राजेंद्र राऊतांच्या विजयाचे बॅनर लागले आहेत. बार्शीतील ग्रामदैवत भगवंत मंदिर परिसरात समर्थकांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. महायुती भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत विरूद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे वसंत देशमुख यांच्यात लढत झाली होती.