तरुणांनी रील्स बनवल्याने प्रसिद्ध असलेले बसरा स्टार जहाजाचे दोन तुकडे झाले आहेत. तब्बल पाच वर्षे हे जहाज खडकामध्ये अडकून पडलेलं होतं. या जहाजाची किंमत जवळपास 35 कोटी रुपये आहे. आता अवघ्या दोन कोटी रुपयांत हे जहाज भंगारामध्ये काढलं जाणार आहे.