जुलै महिना संपत आला तरी भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील बावनथडी धरणाची पाणीपातळी प्रचंड खालावली असून सध्या प्रकल्पात केवळ २१.५० टक्केच जलसाठा शिल्लक उरला आहे.