भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युती तसेच इंडी आघाडीवर भाष्य केले आहे. त्यांच्या मते, या युत्यांचा भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही. जनतेला त्यांची नौटंकी कळली असून, त्यांना आता केवळ विकासाचे व्हिजन अपेक्षित आहे.