साऊथ कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मुंबईत येत्या २१ ते २४ तारखेला जोरदार मेघ गर्जनेसह पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामाना खात्याने वर्तवला आहे. तसेच २१ तारखेला सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार होत आहे. त्यामुळे २२ तारखेला कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे.