अमरावतीमधील मेळघाटातील हरिसाल बोरी मार्गावर सेमाड आणि बुरी दरम्यान दुर्मिळ दृश्य पाहायला मिळाले. एका मादी अस्वलाने आपल्या लहान शावकांना पाठीवर बसवून प्रवास केला.