यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील मंगी परिसरात अस्वलाचा मुक्त संचार असून शेतकरी दहशतीखाली आहेत. वन विभागाच्या दुर्लक्षामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.