या आगीमध्ये साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाला ही आग विझवण्यात यश आले आहे.