बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथे पीर साहेब यात्रेनिमित्त भव्य कुस्ती आखाडा उत्साहात पार पडला, ज्यामध्ये विविध जिल्ह्यांतील सुमारे दीडशे नामांकित मल्लांनी आपला कस लावत कुस्तीप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले.