बीड : आष्टी तालुक्यातील करंजी येथे महादेवाची यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न होत असून करंजी हे व्यसनमूक्त गाव असल्याने धार्मिक कार्यक्रमातून महादेवाची यात्रा उत्सव पार पडत आहे. यावेळी सर्व ग्रामस्थ व युवक यांनी एकत्रित येऊन हा यात्रा उत्सव आयोजित केला आहे.