बीड तहसील परिसरात संपत्ती खरेदी विक्रीतून एका बांधकाम व्यावसायिकाला तीन महिलांनी मारहाण केली होती. या सर्व घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला