बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला आणि परिसराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी हे दृश्य मोठे आकर्षक दिसत होते.