बीड ते तुळजापूर दरम्यान जबरी चोरी, लुटमार आणि दरोड्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने, पोलिसांनी मांजरसुंबा घाटासह एकूण १० ठिकाणे धोकादायक म्हणून जाहीर केली आहेत.