बीड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ९.९ मिमी पावसाची नोंद झाली असून, यामध्ये पाटोदा तालुक्यात सर्वाधिक ३०.२ मिमी पाऊस पडला आहे. , जून ते सप्टेंबर या पावसाळी हंगामातील जिल्ह्याची एकूण सरासरी आता १०३.४ मिमी (१८.३ टक्के) झाली आहे