बीड जिल्ह्यात पत्रकारांच्या वतीने दर्पन दिन साजरा करण्यात आला. तसेच विविध पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनानिमीत्त दर्पण पुरस्कार व विविध पुरस्काराचे वितरण आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.