बीडच्या केज तालुक्यातील डोंगर पट्ट्यात भीषण गारपीट झाली असून कोरडेवाडी आणि घाटेवाडी परिसरात गारांचा खच साचला आहे. यामुळे गहू, ज्वारी आणि आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी संकटात आहे.