पावसामुळे बीड जिल्ह्यातील कपिलधार येथील धबधब्याला पाणी आले आहे. हा धबधबा प्रवाहित झाला आहे. त्यामुळे येथे पर्यटकांची गर्दी होत आहे.