बीड, उस्मानाबाद, लातूर स्थानिक स्वराज्य संस्थेचे मतदान आज संपन्न होत आहे. पहिले मतदान केंद्र बीड मध्ये दीड तासातच 100 टक्के मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.19 पैकी 19 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे.