बीडच्या पाटोदा तालुक्यातील उखांडा गावात रात्री झालेल्या गारपिटीने आणि वादळी वाऱ्याने बाजरी पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आमच्याकडे पंचनाम्यासाठी कोणीही आलेले नाही, आपले खुप नुकसान झाले आहे अशी प्रतिक्रिया शेतकऱ्याने दिली आहे.लवकरात लवकर पंचनामे करण्यात येणार असल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली आहे.