बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील मयुर अभयारण्यातील पाणवठे कोरडे पडल्याने मोर आणि इतर वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले असून, वनविभागाने तातडीने पाण्याची सोय करण्याची मागणी होत आहे.