बीड येथील आष्टी मतदार संघातील 6 कोटी 74 लक्ष रूपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी अंभोरा ग्रामस्थांनी आमदार सुरेश धस यांच्यावर जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करत जंगी स्वागत केले.