बीड जिल्ह्यात 32 हजार मोकाट कुत्रे आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कुत्र्यांची वाढ रोखण्यासाठी नगरपरिषदेने निर्बीजीकरणासाठी पुढाकार घेतलाय.