आष्टी तालुक्यातील बेलगावच्या सुप्रसिद्ध रेणुका माता मंदिरात नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल आहे. बाळासाहेब पोकळे यांच्यातर्फे भाविकांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.