बीडच्या परळीतील अस्वलआंबा शिवारात धक्कादायक घटना घडली. काम देण्याचे आमिष दाखवत तृतीयपंथीयांच्या मदतीने परप्रांतीय तरुणीवर सामुहिक बलात्कार करण्यात आलाय.