बीड जिल्ह्यातील पारगाव शिरस येथे भैरवनाथ यात्रेनिमित्त रंगलेल्या बैलगाडी शर्यतीने उपस्थितांना खिळवून ठेवले.