बीड : परळी शहरात आज सकाळपासूनच आयुक्त तुकाराम मुंढे यांचे पथक आल्याची चर्चा झाल्याने शहरातील अनेक अवैध पान टपऱ्या बंद पाहायला मिळाल्या. राज्यात होणाऱ्या आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाया पाहून परळी शहरात कारवाईची दहशत पाहायला मिळाली.