स्ट्राँग रूमबाहेर पोलिसांचा कडक पहारा आहे. तसेच उमेदवाराला स्ट्राँग रूमची पाहणी करता यावी यासाठी तळमजल्यावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून स्क्रीन बसवण्यात आली आहे.