परळीत गणेशोत्सवात तिरुपती बालाजी मंदिरचा भव्य देखावा उभारण्यात येणार. विशेष म्हणजे धनंजय मुंडे हे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानने हा देखावा उभारला आहे.