बीड : रळीमध्ये सध्या बाजारपेठत भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे दर सध्या स्थिर असल्याचे दिसून येत आहेत. भाजीपाल्याचे भाव ठीक असल्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळालेला दिसून येत आहे.