बीड जिल्ह्यातील गेल्या १० दिवसांपासूनची पेट्रोल-डिझेलची टंचाई दूर झाली असून अनेक पंपांवर इंधन साठा उपलब्ध झाल्याने व्यवहार पूर्वपदावर आले आहेत.