बीडमध्ये एका दुचाकीवरून तीन तरुण पेट्रोल भरण्यासाठी पंपावर आले. दुसऱ्या बाजूने गाडी घ्या असे कर्मचाऱ्याने सांगितल्याने तीन तरुणांनी कर्मचाऱ्याला लाथाबुक्याने अमानुष मारहाण केली. मारहाणीची संपूर्ण घटना पेट्रोल पंपातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.