सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी उभारलेल्या सह्याद्री देवराईला आज दुपारी लागली अचानक आग लागली. या आगीत तब्बल दोन एकरचा परिसर जळून खाक झाला आहे. शेकडो झाडांना या आगीमुळे झळ बसली आणि छोटी झाडे जळून राख झाली. आग विझवण्यात यश आले असले तरी मात्र झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.