व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघा जणांना बीड पोलिसांनी अटक केली. या दोघांकडून दीड कोटी रुपये किंमतीची वेल माशाची उलटी जप्त करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैलेश शिंदे आणि विकास मुळे अशी या दोघांची नावे आहेत.