बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा गावात गेल्या ९० वर्षांपासून धुलीवंदनानिमित्त जावयाला गाढवावरून मिरवण्याची अनोखी परंपरा आजही कायम आहे.