अजून निवडणुका जाहीर ही झाल्या नसल्या तरी उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन सुरू केली आहेत. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक अद्याप जाहिर झालेली नाही, तरी केसनंद वाडेबोल्हाई पंचायत समिती गणात ग्रामीण संस्कृती जपत अनोखं शक्ती प्रदर्शन केल्याने चर्चेचा विषय ठरलाय.