पुरंदर तालुक्यात बेंदूर सण पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. निरा-शिवताक्रार, दगडेवस्ती, मोटेवस्ती व परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.