मुंबईतील हुतात्मा चौकात बेस्टच्या डबल डेकर बसला आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्या अग्निशमन दलाला यश आलं आहे. तर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर येत आहे.