नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील टोकडे गावात येथील भगतसिंग नावाने प्रसिद्ध असलेला भगवान फरस या दुग्ध व्यवसायिकांने शिवजयंतीचे औचित्य साधत बाईकला भगवा झेंडा बांधून तसेच स्वतः मावळ्यांचा वेश परिधान करून चालत्या बाईकवर विविध प्रकारचे चित्तथरारक स्टंट करीत शिवरायांना अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली.