संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या श्री.क्षेत्र भगवान गडाचा फिरता 92 वा नारळी सप्ताह भगवान गडाचे मठाधिपती महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी तालुक्यातील बडेवाडी येथे आज दुपारी तीन वाजल्यापासून प्रारंभ होत आहे.