गडचिरोलीतील भामरागड तालुक्यात इंद्रावती आणि परलाकोटाचा पूर ओसरल्यामुळे भामरागड तालुका मुख्यालयाचा मुख्य मार्ग सुरू झाला आहे. तीन दिवसापासून हा मार्ग परलाकोटा नदीला पूर आल्यामुळे बंद होता.