भंडारा जिल्ह्यात १७ हजार घरांमध्ये मोफत गोबर गॅस प्लांटचा यशस्वी वापर होत असून, एलपीजी सिलेंडरच्या तुटवड्यापासून या कुटुंबांची सुटका झाली आहे.