भंडाऱ्यात उन्हाळ्याची चाहूल लागताच मातीच्या मडक्यांची मागणी वाढली असून, फ्रिजच्या पाण्याऐवजी नागरिक नैसर्गिकरीत्या थंड होणाऱ्या माठातील पाण्याला पसंती देत आहेत.