जखमीचे नाव भागवत शेंडे असे असून याची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. वनविभागाची टीम घटनास्थळी पोहचली असून त्यांनी दडी मारून बसलेल्या बिबट्याला डॉट मारून रेस्क्यू केले आहे.