राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत तर याच पार्श्वभूमीवर भंडारा शहरात बाहेरून येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे.