भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील फणोली गावातील ग्रामस्थांची अनेक वर्षांची प्रतिक्षा संपली आहे. अखेर अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर गावाला एसटी बस मिळाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातवरण आहे.