मुसळधार पावसामुळे भंडाऱ्याच्या सुंदरी गावातील १० एकराचा मालगुजारी तलाव फुटला. यामुळे लाखो मासे वाहून गेले असून, भातपिकाचेही मोठे नुकसान झाले.